माझे मत

Saturday, May 1, 2010

५५ कोटीचे बळी

गुरुवारचा (२९.०४.२०१० ) टा हातात पडताच एका बातमीने लक्ष वेधले , मराठवाड्यातिल काही बड्या व्यक्तींनी ११५ मर्सडीस गाड्या५५ कोटि रुपये खर्च करुन खरेदी केल्या. वाचून आनंद झाला. अभिमान ही वाटला. आजपर्यंत ऐकिवात होते की मुंबई पेक्ष्या कोल्हापुरात ज्यास्त मर्सडीस गाड्या आहेत. असुदेत , काही हरकत नाही. आता मराठवाड्यात असतील. काही हरकत नाही . पण ह्याने नक्की साध्य काय झाले? गाड़ीवाल्यांचा धंदा झाला , गाड़ी साठी कर्जे घेतली असतील तर ब्यांके चा धंदा झाला। आता ही लोक पेट्रोल फुकतिल देश खुश .
गेल्या काही दिवसात खुप फिरणे झाले। महाबलेश्वर , पुणे , नाशिक वगैरेगाडीतून फिरताना मजा आलीरस्ते कसे सुंदर झाले आहेतएका एका दिवसात मुंबई पुणे मुंबई , मुंबई नाशिक मुंबई करता येते
पण प्रवासात सभोवार पाहिले तर काय दिसते ? बोडके डोंगर ? बोडके जावलिचे जंगल? पाउस पडत नाही म्हणून रडत बसायचेआणि जंगले मात्र तोडत रहायचीहे ५५ कोटि ह्या जंगल उभारणी करता खर्च केले असते तर ?
म्याझा ऐकिवात आहे की भारतातील ५०००० schools मद्ये blackboard सुधा नाहीहे ५५ कोटि त्यावर खर्च झाले असतेतर?
दुश्काली भागात नलिका कूप किती झाले असते ? आत्महत्या करणार्या शेतकर्यांचे काय? NSG कमांडोज ना घालायला बुलेट प्रूफ जकेट्स नाहीत.

मलानेहमी एक प्रश्न पडतो , देशातील निवाड्नुका मधे जसे आपली संपत्ति घोषित करावी लागते , त्याच प्रमाणे मोठ्या (पैसेवाल्या ) व्यक्तिंना आपण केलेले देशहिताच , समजसेवेच काम घोषित करावयाची सक्ती करावयास हवीजसे श्री अमिताभ बच्चन , शाहरूख खान , आमिर खान वगैरे




Sunday, November 8, 2009

वंदे मातरम म्हणूच नका

आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही। का? तर म्हणे ते आमच्या धर्मा विरुद्ध आहे, आमच्या धर्मात आम्ही केवळ आमच्या देवा पुढेच मस्तक झुकवतो. आई समोर सुद्धा नाही. वा थोर धर्म व तेव्हडेच थोर त्याचे अनुकरण.

माझ्या मनात विचार येतो मग जी माणसे दर्ग्यात जातात व तेथे नतमस्तक होतात त्यांनी तरी म्हणावे वंदे मातरम. नाही तरी दर्ग्यात जाणे व तेथे नतमस्तक होणे हे त्यांच्या धर्माच्या वीरुध आहेच. मग वंदे मातरम म्हणायला हरकत काय?
सिनेमात काम करणे धर्म बाय्ह, पण ते चालेल त्या धर्म पंडीताला, पण वंदे मातरम म्हणणे म्हणजे केवढे मोठे पाप।
व्याज घेणे व देणे हे धर्म बाय्ह काम. कितीतरी ब्यांका ह्यांच्या धर्मातील लोक चालवतात, त्यांनी तरी म्हणावे वंदे मातरम.
चित्रकला धर्म बाय्ह, माते सरस्वतीची नग्न चित्र काढायला त्यांचा धर्म अनुमती देतो, पण वंदे मातरम म्हणायला नाही.
स्त्रीयांनी नोकरी व्यवसाय करायचा नाही. पण त्या करतात ते चालते पण, वंदे मातरम म्हणायचे नाही.
आता आपणच त्यांच्या धर्म रक्शणाचे काम केले पाहीजे. जोकोणी धर्मा विरुद्ध कर्म करताना दिसेल त्याला त्याच्या धर्माची आठवण करुन द्यायची, म्हणजे जसे वंदे मातरम म्हणणे पाप तसेच सिनेमात काम करणे पाप. जर तुम्हि वंदे मातरम म्हणणार नाही आम्ही तुम्हाला सिनेमात काम करुन धर्म भ्रष्ट करुन देणार नाही.
तुमच्या ब्यांका बंद, महिलांसाठी नोकरया बंद, महिलांनी ब्रेसियर घालायची नाही। ( वाचा टाईमस १७/१०/२००९ ) .
यांच्या धर्मात कुटुंब नियोजन पाप , म्हणजे जे काही देश हिताचे ते त्यांच्या धर्मा विरुद्ध .

Tuesday, September 29, 2009

मराठी की "घाटी"?

नमस्कार
मी मराठी,भारत व भारतीय संस्कुती बद्दल अभीमान बाळगणारा.
व्यवसाया निमीत्त व करमणुकी साठी इन्टरनेट वापरणारा.
आपल्या नेहमी वाचनात येते की समाजातील अनेक माणसे याचा वापर आपले विचार, सुचना प्रर्दशीत करण्यासाठी करत असतात.
मलाही वाटायचे की आपणही आपले वीचार समाजा पर्यंत पोहोचवावेत. सर्वात मोठी अडचण होती मराठी टायपींगची. म्हटले सुरवात तर करुया जमेल हळु हळु. जसे

"केल्याने होत आहेरे आधी केलेची पाहीजे."

सर्व प्रथम मराठी माणसा बद्दल. एक गोष्ट नेहमी जाणवते की मुंबईत रहाणार्या मराठीतर सामाजाचा मराठी माणुस व मराठी समाजाकडे पहाण्याचा द्रुष्टीकोण वेगळा असतो. मराठी म्हणजे "घाटी", हिन दर्जाचा, अडाणी, कमी क्षमतेचा वगेरे.
ह्याची पुढची पायरी म्हणजे काही वर्षां पुरवी निवडणुकीत दिली गेलेली घोषणा,

"मुंबई तुमची आणी भांडी घासा आमची"

ज्याने हि घोषणा तयार केली तो काही सत्य गोष्टी विसरला.

त्या गोष्टी बद्दलच मला बोलावयाचे आहे.


एक गोष्ट खरी कि आमचे काही बांधव त्यांच्या घरी धुणी भांडी करतात. पण केवळ त्यामुळेच सर्व समाज मागासलेला नाही. धुणी भांडी करणे हा काही आमचा खानदानी धंदा नाही. आता तुम्ही विचाराल खानदानी धंदा म्हणजे काय?
सांगतो.
आपण जर भारतात ईतरत्र फिरलात तर एक गोष्ट लक्षात येते, गुजरात मधे गुजराती, राजस्थान मधे राजस्थानी, बंगाल मधे बंगाली भांडी घासावयाचे काम करतो. आमचा मराठी माणुस भांडी घासायला आपला प्रदेश सोडुन जात नाही. ती एक प्रकारे

"स्वस्त स्थानीक मजुरी" आहे. " ("चिपेस्ट लोकल लेबर ")

आता पहा मराठी माणुस भांडी घासायला आपला प्रदेश सोडुन जात नाही पण त्याच्या घरातील संडास खराब झाला तर तो ठीक करावयाला कोण येतो?
"कडीया"
हा कुठुन आला? अरे हा तर मारवाडी. मुंबई मधेच नव्हे तर सर्वत्र कडीया मारवाडीच असतो. लादी काम करण्यासाठी मारवाडी जगात प्रसिद्ध आहेत. कारण तो त्यांचा खानदानी धंदा आहे. आता आपण नवी घोषणा तयार करुया.

"मुंबई आमचीच संडास सुद्धा आमचाच पण कडिया मात्र तुमचा".

आता ह्या मारवाडय़ां बद्दल. मुंबईत नाक्या नाक्या वर चहा बनवणारे स्वताहाःला ऊद्योजक समजायला लागले. का नाही ते कीर्लोस्करां सारखे पंप बनऊ शकत? चहाच्या हिशेबात घोटळे करुन पोट भरणारे आणी लोकांचे संडास बनवणारे तुम्ही आम्हाला घाटी म्हणून हिणवतां?
संम्पुर्ण देश इंग्रजां विरुद्ध लढत असताना त्यांच्या मांडीला मांडी लाऊन तुम्ही धंदे ऊभारुन देशाला लुटले. शत्रुघ्न सिन्हा ह्यांच्या बद्दल बोललाच आहे मि आणखी नवीन काय सांगु.

ऊत्तर प्रदेश व बिहारची गोष्टच न्यारी. ह्यांचे कायदेच वेगळे.
शेण गोठे वाले.
मुंबई मधे जर तुम्हाला पोलिस स्टेशन मधे बोलावले आहे असे जरी म्हटले तरी भल्या भल्यांची गाळण ऊडते. ह्यांच्या गावाला जा, आणी पहा कायदा आणी सुव्यवस्था म्हणजे काय ते.
जाती पाती वरुन सतत भांडणे.
शिक्षणां बद्दल तर विचारु नका, परिक्षा न देता तुम्हाला येथे पास होता येते. काय सोईस्कर राज्य. वा. आणी हे आम्हाला शिकवणार. सर्वात अधिक आय. ए. एस. व आय. पी. एस. अधिकारी यांचेच. हे कसें? आय. ए. एस. व आय. पी. एस. परिक्षेला केवळ एक निकष ठेऊन पहा.जसे
या परिक्षेला तोच उमेदवार बसु शकतो ज्याने गेली पाच वर्षे विजेचे बील भरलेले आहे. ह्यांच्या खानदानात कोणी विजेचे बील भरले आहे काय. विश्वास बसत नसेल तर कानपुरला जाउन या. ईथे मुंबईत आल्यावर ह्यांना कळले विजेचे बील म्हणजे काय ते. आणी जर हे एव्हडे हुषार तर आय. ए. एस. व आय. पी. एस. परिक्षा मुंबईत ठेवा आणी पहा.
ह्यांच्या मुंबईत ह्ड्प केलेल्या बरयाच जमीनी आहेत. ह्यांची जमीन हड्प करावयाची पद्धत म्हणजे, आधी एक म्ह्स बांधायची, तीच्या शेणात रहावयाचे, तेथेच लोळायचे, मग काही वर्षांनी म्हणायचे, हे शेण माझे, त्या खालची जमीन माझी. बस.

"गोबर लौबी"

कधी मरदानगी माहीत नाही.
यादव.
आता मला कळले मराठीत आपापसात होणारया लढाईला यादवी का म्हणतात ते. मराठे पानिपत मधे लढताना अन्न येथुनच जात होते नां? कां ? तिथे अन्न धान्य पिकत नाही ?

त्या झीप्र्या कुत्र्या कडे पहा.

वा काय ध्यान आहे.




"आम्ही घाटी"?

ईंटरनेट वर गुगल मधे "मराठा" टाईप करुन सर्च करा. पहा मराठा साम्राज्य. आमची मराठी माणसे भारतात सर्वत्र का दिसतात त्याचे ऊत्तर मिळेल. कारण आम्ही या देशाचे

" राजे "
होत. आम्ही शेणात लोळुन जमिन संपादन केलेली नाही. आमच्या मनगटाच्या ताकदी वर ती मिळवली आहे. समाजाच्या प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास करुन पहा, मराठी माणुस प्रथम स्थानावर मिळेल.


महाराष्ट्राची परंपरा , व त्याची गौरव गाथा मि आणखी काय वर्णावी. पण काही महापुर्षांची नावे घेतल्या शिवाय पुढे जाताच येणार नाही. जसे,
छ्त्रपती श्री. शिवाजी महाराज, स्वात्रंत्रवीर विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, संत तुकाराम. ही यादी एव्हडी मोठी होईल की माझे मत मांडायला जागाच ऊरणार नाही. पण जेव्हा याच महाराष्ट्राची इतर जण चेष्टा करताना दिसतात तेव्हा राग येतो.
प्रत्येक टी. व्ही. सिरियल मधे मोलकरीण मराठीच का दाखवतात?
यावर कोणीच बोलताना दिसत नाही. हे कोणाला कसे दिसत नाही ? नाही म्हटले तरी आम्ही भारतीय नरमच।

"सारे जहासे अच्छा हिंदोसता हमारा "

असे म्हणणारा तोच कवी नंतर असे म्हणतो,

"ऊम्र गुजरती है तेरे जुल्म सितम सहते हुए, शर्म आती है तुझे अपना वतन कहते हुए "

वा हे इथेच होऊ शकतं.
सिनेमात पण तेच. पात्र हींदू असले तरी गाण्याचे बोल "खुदा भी आसमासे जब जमी पर देखता होगा." वगैरे. आता पात्र हिंदु असल्यावर त्याला राम आठवेल का खुदा।?
आज मै ऊपर आसमा निचे आज मै आगे जमाना है पिछे, टेल मि ओ खुदा अब मै क्या करु ? चित्रपट "खामोशी" पात्र ख्रीस्ती आणी गाणे. बोल जर असे असते तर "टेल मि ओ माय गौड अब मै क्या करु"?

हे नाना पाटेकरांच्या लक्षात नाही आले ? चल छैया छैया गाण्याचे बोल तपासा. कुर्बानी कुर्बानी कुर्बानी अल्हा को प्यारी है कुर्बानी. हे आपल्या आचार वीचारांशी सहमत आहे का? दोन्हि पात्र हींदु ,फार तर ते चालत सिद्धीविनायकाला जातिल हिच त्यांची कुर्बानी. आमच्या कडे सर्व चालते। हे स्लो पोइसोनिंग तर नाही?
समाज्या मधे नियमित गुन्हेगारी करणारा समाज, सिनेमात मात्र गावांतील सर्वात सभ्य माणुस. सत्यदर्शन की हा कल्पना विलास ?
गांधीनी या देशावर बरेच संस्कार केले. जसे शेजारयावर प्रेम करा. त्या मुळेच अजुनही पाकिस्तान जिकल्यावर येथे फटाके फुटतात।
रस्ता रुंद करायला घेतला तर प्रार्थना स्थळ मधे येते. ते हटवायचे नाही. का? तर म्हणे जेथे प्रार्थना होते तेथे जमिनी पासुन आकाशा पर्यंत पावित्र येते. मग येव्हडी पवित्र प्रार्थना रस्त्यावर कशी करतात, देव जाणे. लिहायला बरेच काही आहे. आता एव्हडेच पुरे।

जय हिंद जय महाराष्ट्र ।

आपला
राजेंद्र मेहेंदळे।