Sunday, November 8, 2009

वंदे मातरम म्हणूच नका

आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही। का? तर म्हणे ते आमच्या धर्मा विरुद्ध आहे, आमच्या धर्मात आम्ही केवळ आमच्या देवा पुढेच मस्तक झुकवतो. आई समोर सुद्धा नाही. वा थोर धर्म व तेव्हडेच थोर त्याचे अनुकरण.

माझ्या मनात विचार येतो मग जी माणसे दर्ग्यात जातात व तेथे नतमस्तक होतात त्यांनी तरी म्हणावे वंदे मातरम. नाही तरी दर्ग्यात जाणे व तेथे नतमस्तक होणे हे त्यांच्या धर्माच्या वीरुध आहेच. मग वंदे मातरम म्हणायला हरकत काय?
सिनेमात काम करणे धर्म बाय्ह, पण ते चालेल त्या धर्म पंडीताला, पण वंदे मातरम म्हणणे म्हणजे केवढे मोठे पाप।
व्याज घेणे व देणे हे धर्म बाय्ह काम. कितीतरी ब्यांका ह्यांच्या धर्मातील लोक चालवतात, त्यांनी तरी म्हणावे वंदे मातरम.
चित्रकला धर्म बाय्ह, माते सरस्वतीची नग्न चित्र काढायला त्यांचा धर्म अनुमती देतो, पण वंदे मातरम म्हणायला नाही.
स्त्रीयांनी नोकरी व्यवसाय करायचा नाही. पण त्या करतात ते चालते पण, वंदे मातरम म्हणायचे नाही.
आता आपणच त्यांच्या धर्म रक्शणाचे काम केले पाहीजे. जोकोणी धर्मा विरुद्ध कर्म करताना दिसेल त्याला त्याच्या धर्माची आठवण करुन द्यायची, म्हणजे जसे वंदे मातरम म्हणणे पाप तसेच सिनेमात काम करणे पाप. जर तुम्हि वंदे मातरम म्हणणार नाही आम्ही तुम्हाला सिनेमात काम करुन धर्म भ्रष्ट करुन देणार नाही.
तुमच्या ब्यांका बंद, महिलांसाठी नोकरया बंद, महिलांनी ब्रेसियर घालायची नाही। ( वाचा टाईमस १७/१०/२००९ ) .
यांच्या धर्मात कुटुंब नियोजन पाप , म्हणजे जे काही देश हिताचे ते त्यांच्या धर्मा विरुद्ध .