गुरुवारचा (२९.०४.२०१० ) म टा हातात पडताच एका बातमीने लक्ष वेधले , मराठवाड्यातिल काही बड्या व्यक्तींनी ११५ मर्सडीस गाड्या५५ कोटि रुपये खर्च करुन खरेदी केल्या. वाचून आनंद झाला. अभिमान ही वाटला. आजपर्यंत ऐकिवात होते की मुंबई पेक्ष्या कोल्हापुरात ज्यास्त मर्सडीस गाड्या आहेत. असुदेत , काही हरकत नाही. आता मराठवाड्यात असतील. काही हरकत नाही . पण ह्याने नक्की साध्य काय झाले? गाड़ीवाल्यांचा धंदा झाला , गाड़ी साठी कर्जे घेतली असतील तर ब्यांके चा धंदा झाला। आता ही लोक पेट्रोल फुकतिल देश खुश .
गेल्या काही दिवसात खुप फिरणे झाले। महाबलेश्वर , पुणे , नाशिक वगैरे । गाडीतून फिरताना मजा आली । रस्ते कसे सुंदर झाले आहेत । एका एका दिवसात मुंबई पुणे मुंबई , मुंबई नाशिक मुंबई करता येते।
पण प्रवासात सभोवार पाहिले तर काय दिसते ? बोडके डोंगर ? बोडके जावलिचे जंगल? पाउस पडत नाही म्हणून रडत बसायचे । आणि जंगले मात्र तोडत रहायची । हे ५५ कोटि ह्या जंगल उभारणी करता खर्च केले असते तर ?
म्याझा ऐकिवात आहे की भारतातील ५०००० schools मद्ये blackboard सुधा नाही । हे ५५ कोटि त्यावर खर्च झाले असतेतर?
दुश्काली भागात नलिका कूप किती झाले असते ? आत्महत्या करणार्या शेतकर्यांचे काय? NSG कमांडोज ना घालायला बुलेट प्रूफ जकेट्स नाहीत.
मलानेहमी एक प्रश्न पडतो , देशातील निवाड्नुका मधे जसे आपली संपत्ति घोषित करावी लागते , त्याच प्रमाणे मोठ्या (पैसेवाल्या ) व्यक्तिंना आपण केलेले देशहिताच , समजसेवेच काम घोषित करावयाची सक्ती करावयास हवी। जसे श्री अमिताभ बच्चन , शाहरूख खान , आमिर खान वगैरे
Saturday, May 1, 2010
Subscribe to:
Comments (Atom)